Breakingजुन्नर : आज तालुक्यात आढळले ८९ कोरोनाचे रुग्णजुन्नर : आज पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. जुन्नर तालुक्यात आज ८९ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या तालुक्यात कोरोनाचे १०४६ रुग्ण असून मृतांचा आकडा ४७४ वर गेला आहे.


आज आर्मी ११, डिंगोरे ५, गोळेगाव ४, नेतवड ४, वारूळवाडी ४, शिरोली बुद्रुक ३, आळेफाटा ३, खामगाव ३, जाधववाडी २, काळवाडी २, पिंपळवंडी २, नारायणगाव २, आंबे २, शिंदे २, बांगरवाडी २, पिंपरी पेंढार २, हिरवे बुद्रुक २, गुंजाळवाडी आर्वी १, वडगाव सहानी १, निमदरी १, कुसुर १, आगर १, आळे १, सुराळे १, आणे १, बेल्हे १, नळावणे १, मढ १, निमगाव तर्फे माळुंगे १, खिरेश्वर १, मुथाळणे १, पिंपरी कावळ १, येडगाव १, खोडद १, हिवरे बुद्रुक १, खामुंडी १, ओतूर १, कांदळी १, येणेरे १, चिंचोली १, पारुंडे १, जुन्नर नगरपरिषद १० असा समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा