Breakingजुन्नर : तालुक्यातील आकडा पुन्हा वाढला, ग्रामीण भागात आढळताहेत रुग्णजुन्नर : जुन्नर तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दोन दिवसांनंतर आज पुन्हा एकदा वाढला आहे. आज एकूण १२४ रुग्ण आढळले आहेत. आज आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या जास्त असल्याने चिंता वाढली आहे. तर मागील २४ तासात ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


आज वारूळवाडी १३, डिंगोरे १०, नारायणगाव ८, नळावणे ७, आर्वी ६, तळेरान ४, पिंपळवंडी ४, नगदवाडी ४, शिरोली बुद्रुक ४, दातखिळवाडी ४, पारगाव तर्फे आळे ३, साकोरी ३, ओतूर ३,  बांगरवाडी २, तांबे २, निमगावसावा २, ओझर २, हिरवे बुद्रुक २, मांजरवाडी २, चिल्हेवाडी २, धोलवड २, नेटवड २, तेजेवाडी २, आळे १, आपटाळे १, कुसुर १, माणकेश्वर १, चावंड १, अलदरे १, पूर १, आणे १, निमगिरी १, पिंपळगावजोगा १, करंजाळे १, सांगणोरे १, बोरी खुर्द १, हिवरे तर्फे नारायणगाव १, येडगाव १, खोडद १, आलमे १, रोहोकडी १, हिवरे खुर्द १, खामुंडी १, उदापुर १, उंब्रज नं १- १, राजुरी १, आगर १, हापुसबाग १, पारुंडे १, चिंचोली १, जुन्नर नगर परिषद ४ असे एकूण १२४ रुग्ण आढळले आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा