Breaking
मोहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लस घेण्यासाठी मोठी गर्दी, कोरोना नियमांचा फज्जा


परळी
 (अशोक शेरकर) : मोहा प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोरोना लस घेण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती. यामुळे कोरोना नियमांचा फज्जा उडताना दिसला.


गेल्या वर्षी पासून देश कोरोना सारख्या महामारी सोबत झुंज देत आहे. प्रशासन मास्क चा वापर करा, गर्दी करू नका अश्या सूचना देत आहे. पण लोक ते ऐकायला तयार नाहीत. व आरोग्य प्रशासन पण काटेकोर नियोजन करण्यात कमी पडत आहे, हे यावरून स्पष्ट दिले.

मोहा प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोरोना लस घेण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. यात काहींनी मास्क घातल आहे तर काही लोक तसेच गर्दीत उभे आहेत. यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका अधिक अधिक दिसत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा