Breakingभारतीय स्टेट बँकेत लिपिक पदासाठी 5000 जागांसाठी मेगा भरती : अर्ज करायची आज शेवटची तारीख


मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया कडून क्लार्क केडर मधील ज्युनिअर असोसिएट्स (कस्टम सपोर्ट आणि सेल्स) पदासाठी मोठी भरती होत आहे. तब्बल पाच हजार जागांची ही भरती होणार आहे. यासाठी अर्ज करण्याची आज शेवटीची तारीख आहे. त्यामुळे आताच अर्ज करा.


या पदांसाठी भरती :-

ज्युनिअर असोसिएट्स (कस्टम सपोर्ट आणि सेल्स


शैक्षणिक पात्रता :-

१) कोणत्याही शाखेचा पदवीधर 


वय मर्यादा :

वय २० ते २८ वय वर्ष

(एससी, एसटी ५ वर्ष अधिक तर ओबीसी ३ वर्ष सूट)


फी :

अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ७५० रुपये फी भरावी लागणार आहे. तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना कोणतीही फी भरावी लागणार नाही. 


अर्ज करण्याची शेवटची तारीख :

२० मे २०२१


असा अर्ज करा :

एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.

sbi.co.in


अधिक माहितीसाठी स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा