Breaking
सोलापूर : छत्रपती शिव शाहू महाराज सामाजिक संघटनेच्या सांस्कृतिक तथा साहित्य विभाग प्रमुखपदी तुषार गुळीग यांची निवड


सोलापूर
 : छत्रपती शिव शाहू महाराज सामाजिक संघटनेच्या सांस्कृतिक तथा साहित्य विभाग प्रमुखपदी कवि तुषार गुळीग यांची निवड करण्यात आली.


तुषार गुळीक हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामधील गौडवाडी गावाचे असून लेखक तथा युवा कवी आहेत. पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेज मध्ये शिक्षण घेत आहेत.

 छत्रपती शिव शाहू महाराज सामाजिक संघटनेचे राज्य अध्यक्ष महेश तळेकर व राज्य सचिव अविनाश गिरे यांनी सोलापूर जिल्हा सांस्कृतिक विभाग तथा साहित्य विभाग प्रमुखपदी तुषार यांची निवड केली.

गुळीक यांच्या निवडीबद्दल संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष संग्राम सलगर, गणेश आवताडे, अजित चव्हाण, आकाश कोल्हे, सुहास गाडे, केशव नाचविणेकर यांचे अभिनंदन केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा