Breaking
शिणोली : कोव्हीड केअर सेंटर ला मास्क व सॅनिटायझर भेटशिणोली : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोविड  केअर सेंटर शिनोली येथील कर्मचाऱ्यांनासाठी मास्क आणि सेनीट्रायजर भेट देण्यात आली.


भैरवनाथ पतसंस्था डिंभे खुर्दने सामाजिक बांधिलकी जपत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोविड केअर सेंटर शिनोली येथील कर्मचाऱ्यांनासाठी दोन बॉक्स सॅनिटायझर व मास्क भेट दिली.


यावेळी डिंभें खुर्दचे शाखाधिकारी शालीवान गव्हाणे, बाळासाहेब आढळराव, बुवा मोडवे, कोव्हीड केअर सेंटर शिणोली येथील परिचारिका निकिता शिंदे, कक्ष सेवक निलेश बोऱ्हाडे, महेश गाडेकर इ. उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा