Breaking
जुन्नर : आज कोरोनाचा दिलासादायक आकडा, जुन्नर करुन दाखवतंय, तुमची साथ गरजेची !


जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यात मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार ३४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 


मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार आज आज बारव २, खानगाव १, राळेगण १, करंजाळे १, खुबी १, तळेरान १, हिवरे तर्फे नारायणगाव १, नारायणगाव ७, धालेवाडी तर्फे हवेली २, हिवरे खुर्द २, ओतूर ४, तेजेवाडी १, भाटकळवाडी १, पिंपळवंडी ३, उंब्रज नं. २, शिरोली बु. १, बुचकेवाडी १, जुन्नर २, एकूण ३४ जणांचा समावेश आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा