Breaking
अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांची वाढदिवसानिमित्त कोरोना सेंटरला केली मदत !


कोल्हापूर : कोल्हापूर अग्निशामक दलाचे तांडेल भगवान शिंगाडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोव्हीड केअर सेंटरला मदत केली.


भगवान शिंगाडे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. नोकरी करत करत सेवाभावी काम करणे आणि लोकांना मदत करण्याचे काम करत आले आहेत. त्यांचा नेहमी जनतेशी जिवंत संपर्क राहिलेला आहे. आज त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसानिमित्त मदत केली आहे.

शिंगाडे यांनी कोव्हीड केअर सेंटरला सात ट्रे अ़डी व बिसलरी पाणी बॉटल भेट देण्यात आली. यावेळी नगरसेवक राहुल माने, सामाजिक कार्यकर्ते भाऊ आरेकर, अतुल वरूटे हे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा