Breaking

काव्यचारोळी समूह तर्फे राज्यस्तरीय विशेष स्पर्धेला भरघोस प्रतिसाद !नाशिक : काव्यचारोळी समूह तर्फे राज्यस्तरीय विशेष स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला, काव्यचारोळी समूह नवकवींसाठी एक उत्तम विचारपीठ असून राज्यभरातील कवी त्याला जोडले गेले आहेत.


काव्यप्रिया प्रियंका भास्कर ढोमणे यांच्या  वाढदिवसानिमित्ताने काव्यचारोळी समुहात राज्यस्तरीय विशेष स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद देऊन प्रियंका समुहाची शान राखली


या स्पर्धेसाठी शिवराज अंदुरकर, महेंद्र  पवार(माही), अमित भगुंडे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच गया गवळी, स्वहित कळंबटे, वैशाली साळुंके, दिपकराज सुर्यवंशी, वर्षा भोळे, वर्षा फटकाळे, सुरेखा मैद, सचिन पाटील या साहित्यिकांनी आपल्या सुंदर काव्यातून प्रियंका ढामणे यांना शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा