Breaking
जुन्नर तालुक्यात पेट्रोलची शंभरी पार, तर डिझेल ने नव्वदी ; नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया !


ओतूर (जुन्नर) : जुन्नर तालुक्यात पेट्रोलची शंभरी पार तर डिझेलने नव्वदी पार केली आहे. पेट्रोल चे दर प्रतिलीटर १०१.५५ रुपये तर डिझेल प्रतिलीटर ९१.२५ रुपये झाले आहे.


जुन्नर जुन्नर तालुक्यात पेट्रोल ने शंभरी ओलांडल्याने सर्व सामान्यांच्या झळ पोहोचली आहे. कोरोनाची महामारी आणि त्यात वाढलेले पेट्रोल, डिझेल दरवाढ अजून काळोखात ढकलणारी आहे.


सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या आहेत. यामुळे आता जुन्नर तालुक्यात पेट्रोल १०१.५५ रुपये तर डिझेल ९ १.२५ रुपये प्रतिलीटर झाले आहे. 

वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या दरामुळे सर्वसामान्य सर्वसामान्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा