Breaking
जुन्नर : तालुक्यात आज १११ कोरोनाचे रुग्ण आढळलेजुन्नर : जुन्नर तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आलेख कमी होताना दिसत नाही. आज तालुक्यात पुन्हा कोरोनाचे १११ रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे तालुक्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ७९२ झाली आहे. 


आज ओतूर १८, जुन्नर नगरपरिषद ११, नारायणगाव ८, आळे ७, उदापुर ७, मंगरूळ ७, खोडद ६, वारूळवाडी ५, आणे ४, कांदळी ४, येडगाव ४, पिंपरी पेंढार ४, बेल्हे ३, संतवाडी ३, वडगाव सहानी ३, आर्वी २, निमगाव तर्फे म्हाळुंगे २, हिवरे तर्फे नारायणगाव २, बस्ती १, साकोरी १, वडज १, उंब्रज नं. - १, उंब्रज नं. २- १, राजुरी १, भोरवाडी १, औरंगपूर १, सोमतवाडी १, भटकळवाडी १, पिंपळगाव जोगा १ असे एकूण १११ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा