Breaking

जुन्नर : तालुक्यात आज आढळले कोरोनाचे १७ रुग्णजुन्नर : जुन्नर तालुक्यात आज १७ कोरोनाचे रुग्ण आढळुन आले आहे तर एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तालुक्यात एकूण १६ हजार ३४५ कोरोनाचे एकूण रुग्ण आढळले होते त्यापैकी १५ हजार १५५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर आता पर्यंत ५७२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या तालुक्यात ६१७ कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.


आज आळे ३, नारायणगाव २, वडगाव आनंद १, बेल्हे १, मंगरूळ झाप १, वारूळवाडी १, ओझर १, पिंपळवंडी १, भटकळवाडी १, उंब्रज नं. १- १, चाळकवाडी १, जुन्नर ३ असे एकूण १७ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा