Breaking
जुन्नर : आज तालुक्यात आढळले कोरोनाचे ३६ रुग्ण ; एकूण ऍक्टिव रुग्णांची संख्या ७८४जुन्नर : जुन्नर तालुक्यामध्ये आज कोरोनाचे ३६ रुग्ण आढळले आहेत तर ३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या ही ५३७ झाली आहे. सध्या तालुक्यात एकूण ७८४ ऍक्टिव रुग्ण आहेत त्यापैकी ७३६ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत तर ४८ रुग्ण हे शहरी भागातील आहेत.


आज नारायणगाव ९, वारुळवाडी ४, खानगाव ३, बेल्हे २, धालेवाडी २, आळे १, आळेफाटा १, पाडळी १, गुंजाळवाडी बेल्हे १, खुबी १, शिरोली तर्फे आळे १, हिवरे बु १, ओतूर १, तेजेवाडी १, पिंपळवंडी १, राजुरी १, शिरोली बु १, वडगाव सहानी १, पारुंडे १, काटेडे १, नगर परिषद जुन्नर १ असे एकूण ३६ आढळले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा