Breakingजुन्नर : आज जुन्नर तालुक्यात आढळले कोरोनाचे ४६ रुग्णजुन्नर : जुन्नर तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा वाढला आहे. आज तालुक्यात ४६ रुग्ण आढळून आले आहेत तर दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तालुक्यात सध्या ५२० कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.


आज जुन्नर नगर परिषद ६, ओतूर ५, आळे ४, पिंपरी पेंढार ३, नारायणगाव ३, ओझर २, खोडद २, उदापुर २, पिंपळवंडी २, शिरोली खु २, दातखिळवाडी २, कांदळी २, वडगाव आनंद १, आपटाळे १, बेल्हे १, गुंजाळवाडी (बेल्हे) १, सीतेवाडी १, हिवरे तर्फे नारायणगाव १, वारुळवाडी १, बोरी बेल्हे १, जाधववाडी १, अमरापूर १, काटेडे १ असे एकूण ४६ रुग्ण आढळले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा