Breaking



जुन्नर : तालुक्यात आज आढळले ५१ कोरोनाचे रुग्ण



जुन्नर : जुन्नर तालुक्यात आज ५१ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ७४६ झाली आहे.


आज आळे ४, गुळूंचवाडी ४, ओतूर ३, बोरी ३, बु उंब्रज नं १- ३, मंगरूळ ३, आळेफाटा ३, पिंपळवंडी ३, जुन्नर नगरपरिषद ३, बेल्हे २, आर्वी २, नगदवाडी २, पिंपरी पेंढार २, गायमुखवाडी २, पारगाव तर्फे आळे २, मढ १, खोडद १, राजूरी १, येडगाव धोलवड १, उंच खडक १, औरंगपूर १, नारायणगाव १, हिवरे तर्फे नारायणगाव १, वडगाव आनंद १ असे एकूण ५१ रुग्ण आढळले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा