Breakingजुन्नर : तालुक्यात आज आढळले ५२ कोरोनाचे रुग्ण, एवढी झाली ऍक्टिव्ह रुग्णांची संख्याजुन्नर : जुन्नर तालुक्यात आज ५२ रुग्ण आढळले आहेत तर एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तालुक्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ६३२ झाली आहे तर एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५८१ आहे.


आज उंचखडक ६, नारायणगाव ५, शिरोली खु ४, पिंपळवंडी ३, खोडद ३, पारगाव तर्फे आळे २, वारूळवाडी २, रोहकडी २, ओतूर २, उंब्रज नं २ - २, उंब्रज नं १ - २, कांदळी २, येणेरे २, गोळेगाव २, पिंपळगाव आर्वी १, गुंजाळवाडी आर्वी १, राजुरी १, मांजरवाडी १, बेल्हे १, आणे १, निरगुडे १, पिंपरी पेंढार १, वडगाव आनंद १, जुन्नर ३, काटेडे १ असे एकूण ५२ रुग्ण आढळले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा