Breaking

जुन्नर : तालुक्यात आज आढळले ५३ कोरोनाचे रुग्ण तर दोन रुग्णांचा मृत्यू



जुन्नर : जुन्नर तालुक्यात आज ५३ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तर दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ५७७ झाली असून एकूण ५८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


आज उदापुर ८, वडज ४, नारायणगाव ४, सितेवाडी ४, सांगणोरे ४, पिंपळवंडी ३, पिंपळगाव आर्वी २, गुंजाळवाडी आर्वी २, सावरगाव २, जाधववाडी २, तेजेवाडी २, ओतूर २, वडगाव आनंद २, निरगुडे १, पिंपळगाव जोगा १, मंदारणे १, उंब्रज नं १- १, उंब्रज नं २- १, कांदळी १, शिरोली बु १, वडगाव सहानी १, जुन्नर ४ असे एकूण ५३ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा