Breakingजुन्नर : खटकाळे येथे गुढी उभारुन 'शिवराज्याभिषेक सोहळा दिन' साजरा !


जुन्नर, दि. ६ जून : ग्रुप ग्रामपंचायत खटकाळे - खैरे येथे गुढी उभारुन 'शिवराज्याभिषेक सोहळा दिवस' साजरा करण्यात आला. 


ग्रामीण भागातील लोकांमध्ये शिवरायचे विचार घेऊन जाण्याची गरज आहे. ग्रामीण भागातही आता शिवरायांचा विचार पोहोचत आहे.


शिवराज्याभिषेक सोहळा दिन साजरा करतेवेळी ग्रुप ग्रामपंचायत खटकाळे - खैरे च्या लोकनियुक्त सरपंच शकुंतला मोरे, देवका मोरे, ग्रामसेवक किसन साबळे, खंडू मोडक हे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा