Breaking


जुन्नर : घाटघर येथे कोरोना लसीकरण संपन्न !जुन्नर / शिवाजी लोखंडे : जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील घाटघर गावात आज कोरोना लसीकरण संपन्न झाले. या लसीकरणास नागरिकांनी प्रतिसाद दिला.


घाटघर येथे १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण संपन्न झाले. यावेळी ४० लोकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. 


लसीकरणासाठी समुदाय आरोग्य अधिकारी गणेश मुंडे, आरोग्य कर्मचारी दिपक राऊत, आरोग्य सेविका श्रीमती धुळे, आशा सेविका लता असवले यांचे विशेष योगदान लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा