Breaking
जुन्नर : अन्न नागरी पुरवठा व दक्षता समिती सदस्यपदी देवका मोरे यांची निवडजुन्नर, दि. २७ : जुन्नर तालुक्यातील पुरवठा व दक्षता समिती सदस्य पदी सामाजिक कार्यकर्ते देवका नारायण मोरे यांची निवड करण्यात आली आहे.


देवका मोरे हे राष्ट्रवादी कॉग्रेस चे कार्यकर्ते असून पश्चिम भागात त्यांची ओळख आहे. अनुसूचित जमातीचे प्रतिनिधी म्हणून त्यांना या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.


पुरवठा व दक्षता समितीचे अध्यक्ष हे आमदार असून सदस्य सचिव हे तहसीलदार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा