Breaking

जुन्नर : तालुक्यातील कोरोनाचा आकडा पुन्हा वाढला, आज आढळले १०८ रुग्ण



जुन्नर : जुन्नर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आज पुन्हा वाढली आहे, तालुक्यात आज १०८ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत त्यामुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ६६६ झाली आहे. 


आज खोडद ११, ओतूर १०, नारायणगाव ८, जुन्नर नगरपरिषद ७, निमगावसावा ६, पिंपळगाव सिद्धनाथ ६, वडज ५, गुळूंचवाडी ५, कारंजाळे ४, शिरोली तर्फे आळे ४, आळे ३, बेल्हे ३, उदापुर ३, पिंपळवंडी ३, आर्वी २, हिवरे बु २, गोळेगाव २, निरगुडे २, मंगरूळ २, उंब्रज नं २, आळेफाटा २, वारुळवाडी २, पिंपरी पेंढार २, पाडळी १, हिवरे खु १, ओझर १, राजुरी १,खामगाव १, धालेवाडी १, तेजेवाडी १, खानापूर १, शिरोली बु १, धामणखेल १,  भोईरवाडी १, हिवरे तर्फे नारायणगाव १ असे एकूण १०८ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा