Breaking


जुन्नर : ग्रामीण भागातील कोरोनाच्या रुग्ण वाढीचा वेग कायम, आज आढळले ७७ रुग्णजुन्नर : जुन्नर तालुक्यात आज एकूण ७७ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, शहरातील रुग्ण संख्या कमी होत असली तरी ग्रामीण भागातील कोरोनाच्या रुग्ण वाढीचा वेग कायम आहे. आज ओतूर या गावात सर्वाधिक १९ रुग्ण आढळले आहेत.


आज आळे १, वडगाव आनंद २, पिंपरी पेंढार १, आफटाळे ४,  सुराळे १, बेल्हे ४, बांगरवाडी १, कोल्हेवाडी २, कोपरे १, सांगणोरे १, नारायणगाव ४, वारूळवाडी ४, बल्लाळवाडी १, रोहकडी १, ओतूर १९, नेटवड १, पिंपळवंडी ३, अमरापूर १, बस्ती २, शिरोली बु ७, कुरण १, सावरगाव १, पिंपळगाव आर्वी २, दातखीळवाडी २, पारुंडे ५, जुन्नर ५ असे एकूण ७७ रुग्ण आढळून आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा