Breakingनागपूर : आशा व गटप्रवर्तक संघटना संपावर ठाम, जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांना संपाच्या नोटीसानागपूर : आशा व गटप्रवर्तक संघटनांनी राज्यव्यापी संपाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली परंतु ती असफल ठरली आहे. आशा व गटप्रवर्तक संघटना संपावर ठाम आहेत.


आज आशा व गटप्रवर्तक संघटना सिटूच्या वतीने १५ जून २०२१ पासून होणाऱ्या बेमुदत संपाची नोटीस जिल्हाधिकारी, विशेष कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद आयुक्त, वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगर पालिका डॉ. संजय चीलकर यांना देण्यात आली. 


यावेळी राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, रंजना पौनिकर, कांचन बोरकर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा