Breaking
नंदुरबार : मालदा ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत ८ हॅन्डपंपांचे मान्यवारांच्या हस्ते उद्घाटननंदुरबार : मालदा ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत ८ हॅन्डपंपांचे मान्यवारांच्या हस्ते उद्घाटन नंदुरबार जिल्हा परिषदेचा अध्यक्षा अँड सिमाताई पद्माकर वळवी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.


मालदा ग्रुप ग्रामपंचायत येथे, जिल्हा परिषद अंतर्गत हॅन्डपंप टाकण्यात आले. यामध्ये मालदा ३, धोजापाणी ४, जुवानी १ यांचा समावेश आहे.


याप्रसंगी मंत्री अँड पद्माकर वळवी, सरपंच करूणा पावरा, पोलीस पाटील सखाराम ठाकरे, गोपी पावरा, मगन ठाकरे, आंबुलाल वळवी, बेताब पावरा, गब्बरसिंग पावरा, हरिष खर्डे, सचिन राहसे, बिद्या खर्डे, संजय खर्डे, तिरसिंग पावरा, युवराज वळवी, गौरख पावरा हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा