Breakingनिगडी : अंध नागरिकांना कै. तुकाराम तनपुरे फौंडेशनच्या वतीने भोजन अन्नदाननिगडी : निगडी २२ ओटा स्कीम येथील अंध वसाहतीतील गरजूंना लॉकडाऊन काळात एप्रिल आणि मे मध्ये दुपारी आणि रात्री गरम भोजनाचे वितरण करण्यात आले.


कै. तुकाराम तनपुरे फाउंडेशन आणि पोलीस मित्र यांच्या वतीने अशोक तनपुरे, वासुदेव काळसेकर, नितीन मोरे, धनंजय आव्हाड, विजय अपड, लक्ष्मण शिंदे, अनिल खाकुर्डीकर यांनी रोज ५५ अंध व्यक्तींना अन्नदान केले, गुरुद्वारा आकुर्डी यांचे सहकार्यातून हा उपक्रम राबवण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा