Breaking

पर्यावरणाचे रक्षण हेच आपले कर्तव्य - संभाजी घारे


एक झाड लावून ते जगविण्याचा प्रयत्न करू !


दावडी : प्रियंका संतोष टाकळकर यांच्या माध्यमातून पंचायत समिती सीआरपी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान पंचायत समिती खेड येथून दावडी ग्रामपंचायत पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियान पंचायत समिती खेड येथील स्वयंसहायता महिला समूह यांनी पर्यावरण दिनाच्या निमित्त तीन हजार आंब्याची लागवड केली. 

त्यामध्ये दावडी गावामधील महालक्ष्मी बचत गटातील महिला यांनीही दावडी गाव मध्ये ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच संभाजी घारे, उपसरपंच राहुल कदम, ग्रामसेवक तानाजी इसवे, ग्रामपंचायत सदस्य पुष्पा होरे, संतोष सातपुते, अनिल नेटके, माधुरी खेसे, राणी डुंबरे, धनश्री कान्हूरकर,, संगीता मैद, मा. सरपंच संगीता होरे व बचत गटातील महिला उपस्थित होत्या. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा