Breaking


दिलासादायक : जुन्नर तालुक्यात होतेय कोरोना रुग्णांची संख्या कमीजुन्नर : जुन्नर तालुक्यातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी येत आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. आज तालुक्यात २२ रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.


आज आळे ३, बेल्हे २, बांगरवाडी १, आंबे १, मढ १, नारायणगाव २, वारुळवाडी २, मांजरवाडी १, आलमे २, ओतूर १, बोरी बु ३, सावरगाव २, गुंजाळवाडी आर्वी १, जुन्नर १ एकूण २२ रुग्ण आढळले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा