Breaking
SFI तर्फे हुंडा आणि घरगुती अत्याचारा विरूद्ध राजव्यापी शपथ मोहीम संपन्नसोलापूर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या केंद्रीय गर्ल्स सब कमिटीने दिलेल्या हाकेप्रमाणे आज SFI सोलापूर जिल्हा कमिटी च्यावतीने शपथ कार्यक्रम घेण्यात आले.


यावेळी हुंडा आणि घरगुती अत्याचाराविरूद्ध प्रतिज्ञा घेत डिजिटल डिवाइडला नाही म्हणा, जबरदस्तीने लग्न करू नका, हुंडा नको म्हणा अशा आशयाची शपथ घेण्यात आली.या कार्यक्रमात एसएफआय चे जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, पूनम गायकवाड, अश्विनी मामड्याल, लक्ष्मी रच्चा, प्रिया कीर्तने, शामसुंदर आडम, राहुल भैसे, विजय साबळे, प्रशांत आडम, गणेश बोज्जी इ. कार्यकर्ते सहभागी होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा