Breakingसातारा : केंद्र सरकारच्या विरोधात किसान सभेची निदर्शनेसातारा, दि. २६ : केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याच्या विरोधात आज अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आल्या.


यावेळी शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घ्मा, सुधारित विज विधयेक रद्द करा, शेतमालाला हमीभाव देणारा कायदा करा आदी मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आले.


यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे कॉम्रेड माणिक अवघडे, अशोक यादव, आनंदी अवघडे, दत्ता राऊत, पापा चव्हाण, दत्ता राऊत, दत्ता जाधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा