Breakingजिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहेगाव (ता.दिंडोरी) शाळेस १०० वृक्षांची भेटदहेगाव : दहेगाव वि. वी. कार्यकारी सोसायटीचे सचिव मातेरेवाडी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत जमधडे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहेगाव (ता.दिंडोरी) शाळेस विविध प्रकारची ५ ते ७ फूट उंचीची १०० झाडे भेट दिली आहेत.


यावेळी जमधडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगेश मेधने पाटील, उपाध्यक्ष गणेश कड, सदस्य उत्तम बाबा मेधने, मुख्यध्यापक खुरकुटे, शिक्षक टिपरे, लहाड, सरपंच कविता भोंडवे, ग्रामसेवक गोधडे, ग्रामपंचायत सदस्य अजित कड, सोसायटीचे चेअरमन वैज्यनाथ भाऊ कड, व्हा.चेअरमन मुरलीधर मेधने, गावचे पोलीस पाटील संदीप हिरे यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा