Breakingआंबेगाव : भीमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा


पुणे (भीमाशंकर) : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. तर चिपळूण, महाडसह बदलापूरलाही पुराणे वेढा घातला आहे.पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर परिसरातही जोरदार पाऊस सुरू आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. मंदिराच्या परिसरात बांधकाम सुरू असल्याने डोंगरातून आलेल्या पुराच्या पाण्याचा प्रवाह अचानक वळून मंदिराकडे आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा