BreakingVideo : सावरगांव येथे कोरोना पार्श्वभूमीवर आषाढ़ी एकादशी आणि बकरी ईद सध्यापणाने संपन्नसावरगांव / रफिक शेख : सावरगांवमध्ये कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्व नियमाचे पालन करून आषाढ़ी एकादशी आणि बकरी ईद हे दोन्ही सण साध्यपणाने साजरा करण्यात आले.

आषाढ़ी एकादशी निमित्ताने वारकरी बाधवांनी काकड़ा, हरिपाठ घेऊन खिचड़ी प्रसादचश वाटप केले.


या प्रसंगी उत्कर्ष मंडळ अध्यक्ष अरुण क्षीरसागर, खजिनदार पांडुरंग मनसुख, व्यवस्थापक देवराम खरात गुरुजी, तानाजी जुंदरे, दशरथ खिलारी, किरण क्षीरसागर, शुभम गीदे, राजनशेठ बाळसराफ उपस्थित होते.

त्याच प्रमाणे बकरी ईद च्या निमित्ताने मुस्लिम बांधवानी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नमाज पठन करून बकरी ईद साजरी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा