Breaking
औरंगाबाद : SFI - DYFI च्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने !औरंगाबाद : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया व डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.


एमपीएससीच्या परीक्षा, नवीन पदभरती, इतर शिक्षण व रोजगाराच्या प्रश्नांवर आज राज्यभरात आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून हे आंदोलन, निदर्शने करण्यात आले.


याप्रसंगी नितीन वाव्हळे, निशाद शेख, सत्यजित मस्के, आकाश देशमुख, जया तिडके, मदन राठोड, गणेश बीडकर, बाबराय भोसले व नारायण सोळुंके व अन्य विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा