Breakingनंदुरबार : बारक्या पावरा यांची बिरसा फायटर्स रोझवा पुनर्वसन गाव अध्यक्ष पदी निवड


बिरसा फायटर्सची नवीन गाव शाखा रोझवा पुनर्वसन गठीत


नंदुरबार : बिरसा फायटर्स गाव शाखा रोझवा पुनर्वसन गाव अध्यक्ष पदी बारक्या पावरा यांची निवड करण्यात आली आहे. भरतसिंग पावरा जिल्हा कार्याध्यक्ष नंदुरबार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 26 जून 2021 रोजी गाव शाखा तयार करण्यासाठी रोझवा येथे सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेत बिरसा फायटर्स गाव शाखा रोझवा पुनर्वसन तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार तयार करण्यात आली. 


■ गाव शाखा पुढीलप्रमाणे : गाव अध्यक्ष बारक्या पावरा, उपाध्यक्ष लालसिंग पावरा, सचिव कबीर पावरा, युवाध्यक्ष रमेश पावरा, युवा उपाध्यक्ष सुलतान पावरा, कार्याध्यक्ष कालूसिंग पावरा, कोषाध्यक्ष चौधरी पावरा, सहसचिव हारसिंग पावरा, सल्लागार सुरेश पावरा, संघटक शिवाजी पावरा, प्रसिद्धी प्रमुख प्रताप पावरा, सदस्य रतन पावरा, दिनकर पावरा, भिमसिंग पाडवी, गण्या पावरा, दिनेश पावरा, सचिन पावरा, उद्या पावरा, रविंद्र वळवी, ज्ञानेश्वर तडवी, दमण्या पावरा, जंगल्या पावरा, दारासिंग पावरा, राकेश पावरा, रमेश पावरा, किसन पावरा, निलेश पावरा, सुभान पावरा, अशोक पावरा, राहूल पावरा, संतोष पावरा, सतीश पावरा, सचिन पावरा, दशरथ पावरा इत्यादी याप्रमाणे गाव शाखा तयार करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा