Breaking


सोन्या चांदीच्या दरात बदल ! जाणून घ्या आजचे दर


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत किरकोळ बदल होताना दिसत आहेत. मुंबई आणि पुण्यात आज 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव हा 47,870 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,870 रुपये इतका आहे.


एकीकडे सोन्याचे दर स्थिर असताना चांदी च्या दरात मात्र 400 रुपयांची वाढ झाली असून एक किलो चांदी साठी आता 67,500 रुपये मोजावे लागणार आहेत. गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पहायला मिळतंय. पण येत्या काळात ही किंमत वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा