Breaking
Video : सायकलपटू दत्ता घुले यांचे सायकल वारीतून विठ्ठलाला साकडं..!विठूराया.., सावळे सुंदर , रुप मनोहर..!

रहो निरंतर , ह्रदयी माझे..!


दिघी : कोरोना महामारीचे देशावरील संकट कायमचे दूर होऊन पुन्हा हरिनामाच्या जयघोषात, उत्साहात ज्ञानीयांचा राजा गुरु महाराज संत ज्ञानेश्वर पालखी पायीवारी सोहळा सुरु व्हावा, यासाठी श्री क्षेत्र आळंदी - दिवे घाट - श्री क्षेत्र आळंदी सायकल वारीच्या माध्यमातून सायकलपटू दत्ता आनंदा घुले यांनी "विठ्ठलाला साकडं" घातले.या सायकल वारी विषेश व्हिडीओच्या माध्यमातून आपण सर्वांनीच मनमहोक, सुरेख, सुंदर, भव्य साठ फुट विठ्ठल मुर्तीचे दर्शन घ्यावे, असेही तर म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा