Breaking

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) अधिछात्रवृत्तीसाठी अर्ज मागविणे सुरू



मुंबई, दि. 30 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील


डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती BANRF -२०१९ व २०२० साठी प्रतिवर्ष २०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत आहे. अधिक विस्तृत  माहितीसाठी बार्टी पुणेच्या संकेतस्थळावर https://barti.maharashtra.gov.in -Notice Board  ला भेट द्यावी. अशी माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.


अधिक वाचा :

2 लाख रुपयांचे 'भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान' योजनेसाठीचे आवाहन


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा