Breakingमोठी बातमी : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, या ४३ मंत्र्यांनी घेतली शपथ तर १२ मंत्र्यांना दिला नारळनवी दिल्ली : मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज राष्ट्रपती भवनात पार पडला. या नव्या विस्तारात महाराष्ट्रातील चौघांना संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये नारायण राणे, कपिल पाटील, डॉ भारती पवार, डॉ भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.


महाराष्ट्राला १ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री पद मिळालेली आहेत. नारायण राणे यांनी कॅबिनेट पदाची शपथ घेतली तर पाटील, पवार, कराड यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच एकूण ४३ मंत्र्यांनी आज शपथ घेतली आहे. या विस्ताराआधी सरकारमधील १२ मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. या ४३ नेत्यांनी घेतली शपथ


नारायण राणे

सर्बानंद सोनोवाल

डॉ वीरेंद्र कुमार

ज्योतिरादित्य शिंदे

रामचंद्र प्रसाद सिंह

अश्विनी वैष्णव

पशुपती कुमार पारस

किरण रिजिजु

राजकुमार सिंह

हरदीप सिंह पुरी

मनसुख मंडाविया

भुपेंद्र यादव

पुरुषोत्तम रुपाला

जी किशन रेड्डी

अनुराग सिंह ठाकूर

पंकज चौधरी

अनुप्रिया सिंह पटेल

सत्यपालसिंह बघेल

राजीव चंद्रशेखर

शोभा करंदलजे

भानू प्रतापसिंह वर्मा 

दर्शना विक्रम जार्दोस

मीनाक्षी लेखी

अन्नपूर्णा देवी

ए नारायण स्वामी

कौशल किशोर

अजय भट

बीएल वर्मा

अजय कुमार

देवूसिंह चौहान

भगवंत खुबा

कपिल पाटील

प्रतिमा भौमिक

डॉ सुभाष सरकार

डॉ भागवत कराड

डॉ राजकुमार रंजन सिंह

डॉ भारती पवार

बिश्वेश्वर तुडू

शंतनू ठाकूर

डॉ मुंजापारा महेंद्रभाई 

जॉन बार्ला

डॉ एल मुरुगन

डॉ निशीत प्रामाणिक


या १२ मंत्र्यांनी दिला केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा 


केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

रविशंकर प्रसाद

प्रकाश जावडेकर

सदानंद गौडा

थावरचंद गहलोत

बाबुल सुप्रियो

संतोष गंगवार

प्रताप चंद्र सारंगी

संजय धोत्रे

रतन लाल कटारिया

देबोश्री चौधरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा