Breakingसोन्याचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर !पुणे : जर आपण सोने खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाच्या बातमीपेक्षा कमी नाही, कारण सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. 


एमसीएक्स फ्युचर्स 0.2 % घसरले आणि प्रति 10 ग्रॅम 47478 रुपये एवढा झाला. त्याबरोबर चांदीचा दरही प्रतिकिलो 67101 रुपयांवर आला. एमसीएक्सच्या कालच्या सत्रात सोन्याचे वायदा 0.66 टक्क्यांनी घसरले तर चांदी 0.83 टक्क्यांनी वधारली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा