Breaking'गैस सिलेंडर इतना मेहंगा कर दूँगा, की पकाने भी नहीं दूँगा'मुंबई : देशभरात कोरोनाच्या महामारीने लोकांना बेहाल केले आहे. कित्येक लोकांचे रोजगार गेला आहेत अशा परिस्थितीत देशातील महागाईने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमतीने शंभरी पार केली आहे तर घरगुती गॅसच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

 

या वाढत्या महागाई वरून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. चाकणकर यांनी ट्विट करून म्हटले आहे की, 'ना खाऊँगा ना खाने दूँगा' गैस सिलेंडर इतना मेहंगा कर दूँगा की पकाने भी नहीं दूँगा' असे म्हणत "#मोदी_है_तो_महंगाई_है" हा हॅशटॅग वापरला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा