Breaking

जुन्नर : तालुक्यात आज आढळले ३६ कोरोनाचे रुग्णजुन्नर : जुन्नर तालुक्यात आज ३६ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तालुक्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ६५१ झाली आहे तर ५९७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.


आज कोळवाडी ३, सोमतवाडी ३, बल्लाळवाडी ३, ओतूर २, आळे २, वडज २, चिंचोली २, खामगाव २, अमरापूर २, जुन्नर नगर परिषद २, राजुरी १, बारव १, खोडद १, बोरी बु १, शिरोली बु १, आळेफाटा १, धालेवाडी १, पिंपळवंडी १, आंबेगव्हान १, पिंपळगाव जोगा १, वडगाव सहानी १, गुंजाळवाडी आर्वी १, वारूळवाडी १ असे एकूण ३६ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा