Breaking

जुन्नर : तालुक्यात आज आढळले ४६ कोरोनाचे रुग्णजुन्नर : जुन्नर तालुक्यात आज ४६ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तालुक्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ६६५ झाली आहे तर ५९७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.


आज ओतूर ६, पिंपळवंडी ६, नारायणगाव ३, बेल्हे २, खोडद २, डिंगोरे २, राजुरी २, मंगरूळ २, बस्ती १, गुंजाळवाडी आर्वी २, जुन्नर नगरपरिषद २, कांदळी १, खामुंडी १, चिंचोली १, कुसुर १, नळावणे १, हिवरे बु. १, मंदारणे १, उंब्रज नं १- १, सुलतानपूर १, ठिकेकरवाडी १, पिंपरी पेंढार १, वडगाव आनंद १, गुंजाळवाडी बेल्हे १, पिंपळगाव जोगा १, शिरोली तर्फे आळे १, हिवरे तर्फे नारायणगाव १ असे एकूण ४६ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा