Breaking


जुन्नर : तालुक्यात आज आढळले ४६ कोरोनाचे रुग्ण


जुन्नर : जुन्नर तालुक्यात आज ४६ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तालुक्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ६६३ झाली आहे तर ५९५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.


आज बारव ३, नारायणगाव ३, सुलतानपूर ३, जुन्नर नगरपरिषद ३, बेल्हे २, आर्वी २, बस्ती २, डिंगोरे २, उदापुर २, आळेफाटा २, शिरोली बु २, पिंपळवंडी २, आळे १, खोडद १, कांदळी १, येणेरे १,काटेडे १, कुसुर १, सितेवाडी १, आपटाळे १, खानगाव १, सांगणोरे १, हिवरे बु १, गोळेगाव १, उंब्रज नं २- १, निमगावसावा १, दारखीळवाडी १, शिरोली तर्फे आळे १, गुंजाळवाडी आर्वी १, पिंपळगाव जोगा १ असे एकूण ४६ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.


अधिक वाचा :

जुन्नर : सितेवाडी येथील विद्यार्थ्यांची राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने


मोठी बातमी : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा