Breakingजुन्नर : तालुक्यात आज आढळले ५४ कोरोनाचे रुग्णजुन्नर : जुन्नर तालुक्यात आज ५४ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तालुक्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ५६३ झाली आहे तर ५९० रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.


आज पिंपरी पेंढार ६, भटकळवाडी ५, डिंगोरे ४, हिवरे खु. ४,आणे ३, बोरी खु. ३, शिरोली खु ३, गोळेगाव ३, नारायणगाव ३, ओतूर २, खामुंडी २, पिंपळगाव जोगा २, आळे १, मढ १, आलमे १, बोरी बु १, शिरोली बु १, नेटवड १, सावरगाव १, नगदवाडी १, वारुळवाडी १, औरंगपूर १, शिरोली तर्फे आळे १, निमगाव सावा १, यादववाडी बेल्हे १, जुन्नर नगरपरिषद १ असे एकूण ५४ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा