Breaking

जुन्नर : तालुक्यात आज आढळले ५५ कोरोनाचे रुग्ण



जुन्नर : जुन्नर तालुक्यात आज ५५ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तालुक्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ६३२ असून ६०३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.


आज नारायणगाव १२, बेल्हे ८, ओतूर ४, खानगाव ४, जुन्नर नगरपरिषद ३, गुंजाळवाडी आर्वी ३, काले २, नगदवाडी २, कांदळी १, साकोरी १, आळेफाटा १, खामगाव १, मंगरूळ १, हिवरे बु १, येडगाव १, उंब्रज नं १ - १, शिरोली खु १, आपटाळे १, सावरगाव १, माणिकडोह १, सोमतवाडी १, पिंपरी पेंढार १, निमगाव सावा १, पिंपळगाव आर्वी १ असे एकूण ५५ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा