Breakingजुन्नर : तालुक्यात आज आढळले ६३ कोरोनाचे रुग्ण


जुन्नर : जुन्नर तालुक्यात आज ६३ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तालुक्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ७३१ झाली असून ६१३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.


आज आळेफाटा १, पिंपरी पेंढार १, पाडळी १, हडसर २, खामगाव ३, नळावने २, शिवली २, कोळवाडी (मढ) ४, पारगाव तर्फे आळे २, बोरी खु १, सुलतानपूर १, पिंपळ कावळ १, नारायणगाव ४, येडगाव १, भोरवाडी (येडगाव) १, धोलवड १, ओतूर १, डोंगोरे ३, पिंपळवंडी १, उंब्रज नं १- १ वडगाव कांदळी ३, कांदळी ८, बोरी बु २, राजुरी ३, धामणखेल ४, गुंजाळवाडी आर्वी ५, पिंपळगाव आर्वी ३, वडगाव सहानी १ असे एकूण ६३ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.


अधिक वाचा :

कोरोना बाबतीत जुन्नर तालुका उत्तर पुणे जिल्ह्यात आघाडीवरच..!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा