Breaking


जुन्नर : तालुक्यात आज आढळले ६६ कोरोनाचे रुग्ण



जुन्नर : जुन्नर तालुक्यात आज ६६ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तालुक्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ५७१ झाली आहे तर ५९० रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.


आज नारायणगाव ११, उदापुर ७, राजुरी ६, खोडद ४, रानमळा ४, वडगाव आनंद ४, पिंपळगाव जोगा ४, ओतूर ३, खामुंडी ३, कांदळी २, बोरी बु २, हिवरे खु २, शिरोली बु २, खामगाव २, आळेफाटा २, पिंपरी पेंढार २, शिंदे १, डिंगोरे १, शिरोली खु १, आपटाळे १, भटकळवाडी १, काळेवाडी आळे १ असे एकूण ६६ रुग्ण आढळले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा