Breaking


जुन्नर : तालुक्यात आज आढळले ६७ कोरोनाचे रुग्णजुन्नर : जुन्नर तालुक्यात आज ६७ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ५६५ झाली आहे.


आज उदापुर ७, गुंजाळवाडी आर्वी ६, आळेफाटा ५, सावरगाव ४, नारायणगाव ४, जुन्नर नगरपरिषद ४, शिरोली खु. ३, पिंपळवंडी ३, ओतूर ३, खामुंडी २, धोलवड २, वैशाखेडे २, वडगांव कांदळी २, पिंपळगाव सिद्धनाथ २, आर्वी १, वडज १, कांदळी १, डिंगोरे १, आमले १, खोडद १, ओझर १, शिरोली बु १, उंब्रज नं १- १, हिवरे खु १, सीतेवाडी १, खामगाव १, भटखळवाडी १, वारुळवाडी १, पिंपरी पेंढार १, वडगाव सहानी १, पिंपळगाव आर्वी १, वडगाव आनंद २ असे एकूण ५६५ रुग्ण आढळले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा