Breaking

जुन्नर : तालुक्यात आज आढळले ६८ कोरोनाचे रुग्णजुन्नर : जुन्नर तालुक्यात आज ६८ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तालुक्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ६६४ झाली आहे तर ५९५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.


आज ओतूर ७, आळे ५, राजुरी ५, खामुंडी ४, रानमळा ४, उदापुर ४, बेल्हे ३, उंब्रज नं १- ३, नारायणगाव ३, धनगरवाडी ३, आर्वी २, बोरी खु. २, डिंगोरे २, आळेफाटा २, सावरगाव २, वारूळवाडी २, पिंपरी पेंढार २, वडगाव आनंद २, जुन्नर नगरपरिषद २, पूर १, हिवरे १, शिरोली खु १, येडगाव १, सोमतवाडी १, पिंपळवंडी १, भटकळवाडी १, पिंपळगाव जोगा १, वडगाव कांदळी १ असे एकूण ६८ रुग्ण आढळले आहेत.


अधिक वाचा : 

जुन्नर : चावंड येथे विहिरीत एका महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा