Breaking
जुन्नर : तालुक्यात आज आढळले ७५ कोरोनाचे रुग्ण

 


जुन्नर : जुन्नर तालुक्यात आज ७५ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तालुक्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ६५३ झाली आहे.


आज संतवाडी २, आळेफाटा २, वडगाव आनंद १, पिंपळगाव सिध्दनाथ १, खडकुंबे १, खामगाव १, यादववाडी (बेल्हे) १, गुंजाळवाडी (बेल्हे) २, तांबे १, करंजाळे १, सितेवाडी १, सुलतानपूर १, साकोरी ३, नारायणगाव ३, वारूळवाडी १, भोरवाडी (हिवरे बु) ७, येडगाव १, हिवरे खु १, डुंबरवाडी ५, ओतूर ५, डिंगोरे ५, उदापुर १, पिंपळवंडी ११, कांदळी ४, राजुरी ५, उंचखडक ६, गोळेगाव १, जुन्नर १ असे एकूण ७५ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा